दारूवाला पुलावरून डावीकडे वळून स्टेशन कडे जाताना थोडे पुढे गेलो की समोरच एक भव्य वाडा दिसतो एक हत्ती आत जाईल इतके मोठे प्रवेशद्वार असलेला हा वाडा तीन मजली असून छतावर कौलही आहेत. हा वाडा कोणाचा आणि त्याचे वैशिष्ट्य काय गोष्ट पुण्याचीच्या आजच्या भागात आपण बघुया.
#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #pune #historyofpune #rastewada #sardarraste #rastapeth #peshwai #wada